दरमहा किंवा दरवर्षी हाती येत असलेले उत्पन्न, त्याच्या तुलनेत होत असलेला खर्च आणि गुंतवणूक ही साधी आर्थिक गणिते मांड गुंतवणुकीला प्राधान्य दिले जाते. व्यक्तीनिहाय वेगवेगळ्या पद्धतीने या सूत्रात बदलही होतो. गुंतवणूक करायची झाली, की ती कुटुंबातील प्रमुख व्यक्तीच्या नावाने करायची ही आपल्याकडे गेल्या अनेक वर्षांपासून चालत आलेली संस्कृती आहे. ही व्यक्ती म्हणजे बऱ्याचदा घरातील कर्ता पुरुष असतो. आता त्यात बदल होत असून, महिलांची नावेदेखील संपत्तीत गुंतवणूक केली जात आहेत किंवा स्वतःच्या गरजा भागविण्यासाठी ती महिलेच्या नावावर विकत घेतली जात आहे.
0 Comments