Ad Code

Responsive Advertisement

ब्लॉगिंग मधून पैसे कसे कमवायचे how to earn money from blogging

 आजचे युग हे स्पर्धेचे युग आहे आणि यामध्ये एक चांगल्या पगाराची नोकरी मिळणे  खूप कठीण आहे. तसे तसेच इंटरनेटचा वापर खूप मोठ्या प्रमाणात होत आहे त्यामुळेच या स्पर्धेच्या युगामध्ये इंटरनेट च्या साहाय्याने पैसे कमविणे खूप सोपे झाले आहे. जर तुम्हाला सुद्धा इंटरनेट च्या माध्यमातून Online मोबाइल द्वारे पैसे कमवायचे असतील तर आम्ही या पोस्ट मध्ये स्वतःचा ब्लॉग तयार करून ऑनलाईन पैसे कसे कमविता येतात याबद्दल विस्तृत माहिती दिलेली आहे.



ऑनलाईन इंटरनेट मधून पैसे कसे कमवायचे याबद्दल सर्वात चांगला पर्याय म्हणजे ब्लॉगिंग होय. तसेच आजच्या काळात कित्येक लोक स्वतःचा ब्लॉग सुरु करून मोठ्या प्रमाणावर पैसे कमवत आहेत. एखादी नोकरी करून तुम्ही जेवढे पैसे कमावत असाल त्यापेक्षा ही जास्त पैसे तुम्ही ब्लॉग मधून कमवू शकता. म्हणूनच तुम्ही नक्कीच ब्लॉग सुरु करायला हवा.



तर चला या पोस्ट मध्ये आपण ब्लॉगिंग मधून पैसे कसे कमवायचे आणि ब्लॉगिंग मधून पैसे कमवण्याचे सोपे मार्ग याबद्दल संपूर्ण माहिती बघूया. तुम्हाला सुद्धा ब्लॉगिंग करून पैसे कमवायचे (Make Money Blogging for Beginners in Marathi) असतील तर हि पोस्ट नक्की वाचा.ब्लॉग मधून पैसे कमावण्याचा सर्वात उत्तम मार्ग म्हणजे गुगल अॅडसेन्स होय. गुगल अॅडसेन्स मध्ये विविध प्रकारच्या जाहिराती दिल्या जातात. ह्या जाहिराती व्हिडीओ किंवा फोटो च्या स्वरूपात असतात.


मराठी ब्लॉग म्हणजे काय? आणि ब्लॉग मधून पैसे कमविण्यासाठी सर्वप्रथम आपल्या ब्लॉग मध्ये गुगल अॅडसेन्स ची मान्यता प्राप्त करून घ्यायचे असते. अॅडसेन्स ची मान्यता मिळाली म्हणजेच आपली ब्लॉग मधून कमाई सुरु झाली.


आता आपल्या ब्लॉग मध्ये विविध प्रकारच्या गुगल अॅडसेन्स च्या जाहिराती दिसायला लागतात, या जाहिराती वर जर व्हिसिटर्स ने क्लिक केले तर आपल्याला त्या क्लिक चे पैसे मिळतात. अश्या प्रकारे आपण गुगल ऍडसेन्स मधून मोठ्या प्रमाणात पैसे कमवू शकतो.


Post a Comment

0 Comments