Ad Code

Responsive Advertisement

म्युच्युअल फंड क्षेत्राच्या वाढीला भरपूर वाव

 म्युच्युअल फंड क्षेत्राच्या वाढीला भरपूर वाव



“आजघडीला भारतीय लोकसंख्येच्या पाच टक्क्यांहूनही कमी लोक म्युच्युअल फंडांत गुंतवणूक करतात. आपल्या देशाची व्याप्ती आणि आकार लक्षात घेता या क्षेत्रात मोठ्या संधी आहेत. भक्कम वाढीसाठी आपल्याकडे निश्चितच अनेक वर्षे किंवा दशकांचा काळ हाताशी आहे..." सांगत आहेत एसबीआय म्युच्युअल फंडाचे उपव्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य व्यवसाय अधिकारी डी. पी. सिंग. ज्येष्ठ गुंतवणूक सल्लागार सुहास राजदेरकर यांनी 'सकाळ मनी साठी घेतलेली त्यांची खास मुलाखत.



Post a Comment

0 Comments